• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक आरोग्य दिनानिमीत्‍त जळगाव खुर्दत जनजागृती 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर पाथवे फॉर डाटा सायंटिस्टवर मार्गदर्शन 

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगावचा उपक्रम

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव, ८ एप्रिल २४ रोजी जागतिक आरोग्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्‍ताने जळगाव खुर्द येथील जि.प प्राथमिक शाळेत जावून जनजागृती करण्यात आली.

दरवर्षी ८ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे एक विशेष थीम निश्चित केली जाते.  यावर्षी ’माय हेल्थ माय राईट’ ही थीम घेऊन जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. ही थीम हे दर्शवते की आरोग्य हा मानवी जीवनाचा खरा पाया आहे. तसंच कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य हा त्याचा हक्क आहे.सर्वप्रथम डीपार्टमेंट ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या बीएस्सी व एम एस्सीच्या विदयार्थ्यांनी महाविद्यालयात आहाराचे महत्व विविध फलक व खादयपदार्थ रांगोळीच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. यानंतर जळगाव खुर्द येथे जिप प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना फलक व विदयार्थ्यांच्या बोलीभाषेत हातवारे करत डिव्हायना पवार यांनी गाण्याच्या माध्यमातून हँन्डवॉशचे महत्व पटवून देण्यात आले.

या विभागाच्या प्रमुख प्रा.जेसिंथ धाया,प्रा निर्भय मोहोड,प्रा स्वाती गाडेगोणे यांनी मार्गदर्शन केले.डिव्हायना पवार, रूचिता समरीत, अश्‍लेषा मून  आणि प्राजक्‍ता आरख यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jagtik-aarogya-dinanimit/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर पाथवे फॉर डाटा सायंटिस्टवर मार्गदर्शन 

Next Post

डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट;  दिव्यांग नागरिकांशी संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट;  दिव्यांग नागरिकांशी संवाद

डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट;  दिव्यांग नागरिकांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon