• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर पाथवे फॉर डाटा सायंटिस्टवर मार्गदर्शन 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर पाथवे फॉर डाटा सायंटिस्टवर मार्गदर्शन 

जळगाव  ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स व बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागामार्फत करिअर पाथवे  फॉर डाटा सायंटिस्ट या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्षदा विजयकुमार पाटील (डाटा सायंटिस्ट) या उपस्थित होत्या. तसेच त्यांच्यासोबत प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे व डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख आयडीएस)  सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

अक्षदा पाटील यांनी टीसीआर इनोव्हेशन पर्सन आयएफडब्ल्युवाय  तसेच अँटी फिशिंग डिटेक्शन एनालिसिस, सेल्स प्रेडिक्शन, स्पॅम मेल प्रेडिक्शन, लाईफ एक्स्पेक्टन्सी प्रेडिक्शन प्रोजेक्टवर काम केलेले आहेत.  झुरे,ए आय फंन्डामेंटल, डाटा अ‍ॅनेलेसिस विथ पायथॉन,बेसिस ऑफ पॉवर बी आय प्रमाणपत्र मिळवले आहे. डॉ. नितीन भोळे यांनी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अक्षदा पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये डाटा सायंटिस्ट या क्षेत्रामधील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला.त्यामध्ये त्यांनी अभ्यासासाठी लागणारे मटेरियल तसेच वेबसाईट प्रिपरेशन, त्याचप्रमाणे डाटा सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे गुणवैशिष्ट्ये त्याचप्रमाणे डाटा सायंटिस्ट साठी वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे रियल वर्ड एप्लीकेशन्स ऑफ डाटा सायन्स आणि सध्याचे अकॅडमिक्स यामध्ये आपण कशाप्रकारे संधान साधू शकतो या महत्त्वाच्या गोष्टींवर संवाद साधला.तसेच डाटा सायंटिस्ट या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप संधी उपलब्ध आहेत फक्त विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यायला हवा असेही त्यांनी नमूद केले.

शेवटी विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची त्यांनी मुद्देसूद व समाधानकारक उत्तरे दिली. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल  गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व डॉ.केतकी पाटील मॅडम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.अनिल कुमार विश्वकर्मा यांनी काम पाहिले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा पाटील व करिष्मा नारखेडे या विद्यार्थिनींनी केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-aabhiyantriki-mahavidya-3/
Previous Post

उद्योजक श्रीराम पाटील बारामती रवाना : उमेदवारीवर आज होणार शिक्कामोर्तब ?

Next Post

जागतिक आरोग्य दिनानिमीत्‍त जळगाव खुर्दत जनजागृती 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर पाथवे फॉर डाटा सायंटिस्टवर मार्गदर्शन 

जागतिक आरोग्य दिनानिमीत्‍त जळगाव खुर्दत जनजागृती 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1xbet russia

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026
मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon