• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील

न्हावी,  मारुळ भागात उमेदवार श्रीराम पाटील याचे मतदारांनी केले स्वागत

फैजपूर  ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील न्हावी येथे माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे टी महाजन यांच्या पुतळ्यास महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करीत प्रचारस सुरुवात केली. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी करीत श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी उपस्थित होते.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात न्हावी येथे प्रचार दौऱ्यात  ग्रामस्थांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न यावेळी एकूण घेत सहकारमहर्षी दादासाहेब स्व जे टी महाजन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण भावी काळात काम करू असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील , माजी जि. प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक , काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, न्हावीचे  सरपंच  देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदीम पिंजारी , विलास चौधरी, भानुदास चोपडे , वामन तायडे, मधुकर झोपे, सरफराज तडवी, वामन तायडे , चेतन झोपे , देवेंद्र चौधरी, चेतन इंगळे, सोनू झोपे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

 

Tags: #shriram patil sir news #jalgaon #maharashtrahttps://kesariraj.com/j-t-mahajan-yancha-aadarsh/
Previous Post

पाळधी येथील गॅरेजमधून बॅटऱ्या चोरी ;  गुन्हा दाखल

Next Post

रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध – श्रीराम पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध – श्रीराम पाटील

रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध - श्रीराम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात
Uncategorized

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

August 17, 2026
घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon