• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला व्यावसायिक अनुभवाची जोड देणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटर्नशिप. याच पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅमचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या अंतिम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने ८४.५० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा व वैद्यकीय कार्यपद्धतीचे ज्ञान मिळावे यासाठी एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे, पीडियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, इंटर्नशिप प्रोग्रॅमचे समन्वयक डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. बडगुजर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांनी शिस्त, सेवा वृत्ती आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता जपण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्ये, रुग्णसेवेचे महत्त्व आणि व्यावसायिक जबाबदार्‍या याविषयी मार्गदर्शन केले. या ओरिएंटेशन प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना आगामी इंटर्नशिप कालावधीतील जबाबदार्‍या, विविध विभागांतील कार्यपद्धती तसेच रुग्णसेवेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण याबाबत सविस्तर माहिती मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Next Post

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
1xbet russia

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!