• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी

जळगावच्या पिंप्राळा हुडको भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याचा, तसेच मारहाण करत शिवीगाळ करून मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिंप्राळा हुडको येथील १२० खोल्या परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२० ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित आरोपी रोहन सुनिल गारुंगे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला, तसेच तिला मारहाण करत शिवीगाळ केली. शिवाय, फिर्यादीचा मुलगा गौरव सुशील सुरवाडे आणि मुलगी हिमांशी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या फिर्यादीवरून शुक्रवारी, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नसून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी करीत आहेत.

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaon
Previous Post

पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
क्राईम

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

November 21, 2026
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी

November 21, 2026
पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
खान्देश

पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

November 21, 2026
जामदा डाव्या कालव्यात ट्रॅक्टर कोसळून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्राईम

जामदा डाव्या कालव्यात ट्रॅक्टर कोसळून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

November 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

November 21, 2026
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी

November 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!