• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात घुमणार हिंदुत्वाचा हुंकार; १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात घुमणार हिंदुत्वाचा हुंकार; १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

​दहा हजार हिंदू एकत्र गाणार ‘वंदे मातरम्’; जळगावात भव्य धर्मसभेचे आयोजन

​रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन ही काळाची गरज: प्रशांत जुवेकर.

​जळगाव, (प्रतिनिधी) : “जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा धर्मरक्षणासाठी महापुरुषांचे अवतार होतात. आजच्या काळात धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्याची स्थापना करण्यासाठी हिंदूंचे संघटन होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी केले. १ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील मानराज पार्क, श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता आयोजित ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’च्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

​यावेळी व्यासपीठावर प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, सनातन संस्थेचे सद्‌गुरू नंदकुमार जाधव, सकल हिंदु समाजाचे राकेश लोहार आणि समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट उपस्थित होते.

​सभेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आकर्षणे:
​’वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभेत उपस्थित १० हजारहून अधिक धर्मप्रेमी नागरिक एकत्रितपणे या गीताचे गायन करणार आहेत. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे ‘शिवकालीन शस्त्र प्रदर्शन’ १ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपासून ते २ फेब्रुवारी दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
​प्रबोधनपर प्रदर्शन: सनातन संस्थेतर्फे राष्ट्र, धर्म, अध्यात्म आणि आयुर्वेद या विषयांवरील ग्रंथ व फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे.

यासभेत ३० वर्षे देशसेवा केलेले लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, सनातन संस्थेच्या सद्‌गुरू स्वाती खाडये, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बीरेंद्र इचलकरंजीकर आणि प्रशांत जुवेकर सभेला संबोधित करतील.

​”हिंदु धर्माचे आचरण आणि प्रभावी संघटन हीच काळाची गरज आहे. जळगावमधील जास्तीत जास्त हिंदूंनी या सभेला उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी व्हावे.”
— प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

​जळगावमधील सर्व शिवप्रेमी, धर्मप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या सभेचा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

प्रजासत्ताकदिनी शोकांतिका : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतमजुराची आत्महत्या

Next Post

महापौरपदासाठी भाजपने ६ तर शिवसेनेने घेतले २ अर्ज : उपमहापौरसाठी भाजपचे ६, सेनेचे २ फॉर्म !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महापौरपदासाठी भाजपने ६ तर शिवसेनेने घेतले २ अर्ज : उपमहापौरसाठी भाजपचे ६, सेनेचे २ फॉर्म !

महापौरपदासाठी भाजपने ६ तर शिवसेनेने घेतले २ अर्ज : उपमहापौरसाठी भाजपचे ६, सेनेचे २ फॉर्म !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon