• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना साथीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत मिळावी

'कृषिभूषण'साहेबराव पाटील यांची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2020
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी);- माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी कोरोना साथीस राष्ट्रीय आपत्ती सारखी मदत मिळणे या साठी जिल्हाधिकारी
डॉ अविनाश ढाकणे यांना पत्राद्वारे केली आहे.सध्या जगभरात कोविड-19 मुळे जागतिक आणीबाणीची स्थिती निर्माण झालीआहे.त्याचा सर्वात गंभीर परिणाम हातमजुरी करणारे मजूर वृध्द,महिला व बालक अश्या घटकावर होत आहे. स्वस्त धान्य दुकानात जरी धान्य असेल तरी ते विकत घेण्यास लागणारे पैसे या गरीब लोकांजवळ असतीलच असे नाही.अंगणवाडीतील पोषण आहार बंद झाल्यामुळे माता आणि बालकांचे किमान पोषण मुल्य खालावले आहे.शाळांमधील मध्यान्न भोजन बंद असल्यामुळे गरीबव वंचीत कुटुंबाच्या मुलांचा आधार सुध्दा संपला या सर्व पार्श्वभूमीवर कोविड-19 या साथीस राष्ट्रीयआपत्ती घोषीत केल्यानंतर मजूरांची,बालकांची, वृध्द,महिलांची उपासमारी थांबविण्याची आणिरोगामुळे नव्हे तर कुपोषणामुळे उपासमारीमुळे मृत्यू होवू नयेत.यासाठीसर्व उपासमार होत असणा-या बालकांना पोषण आहार द्यावा.सर्व गरजु गरीबांना रोजगार न मिळालेल्या महिलांना अन्न पुरवावे.वृध्द निराधार गरजू व्यक्तींना घरपोच पोषण द्यावे.
इत्यादी मागण्या माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.


 

 

Previous Post

जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मानले जिल्हावासियांचे आभार

Next Post

विनयभंग करुन महिलेच्या कुटुंबालाही मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विनयभंग करुन महिलेच्या कुटुंबालाही मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जैन कंपनी

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026
‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण
1xbet russia

‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

March 25, 2026
२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon