• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बापरे …. ! जिल्ह्यात पुन्हा नव्याने २०५ कोरोना रुग्ण आढळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2020
in जळगाव
0

जळगाव शहरात ५६ रुग्ण ; रुग्णसंख्या झाली ६ हजार १६७

जळगाव;- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही थांबत नसून दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले असून आज पुन्हा नव्याने २०५ कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आज आले आहेत . त्यामुळे रुग्ण संख्या ६ हजार १६७ इतकी झाली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार आज झालेल्या प्राप्त अहवालानुसार जळगाव शहर ५६, एरंडोल २३, धरणगाव २२ तर भुसावळ १६ रूग्ण आढळले. तर अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-९, अमळनेर-८, चोपडा-९, पाचोरा -६, भडगाव-१, यावल-७, जामनेर -५, रावेर -११, पारोळा-१५, चाळीसगाव ४, मुक्ताईगर-७, बोदवड-५ व अन्य जिल्ह्यातील रूग्ण १ अशी रूग्ण संख्या झाली आहे .

आतापर्यत कोरोना रुग्नांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे
जळगाव शहर-१४७६, जळगाव ग्रामीण- २७०, भुसावळ-५७१, अमळनेर-४६७, चोपडा-४०५, पाचोरा-१३६, भडगाव-२७४, धरणगाव-२८१, यावल-३२४, एरंडोल-३०४, जामनेर-३४०, रावेर-४४१, पारोळा-३३०, चाळीसगाव-१५६, मुक्ताइनगर-१८५, बोदवड-१८९, अन्य जिल्हा-१८ अशी रूग्णांची आकडेवारी आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६ हजार १६७ इतका झालेला आहे. यातील ३७४० रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५१८; कोविड हॉस्पीटलमध्ये-१४२ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४७८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील एकुण मृतांची संख्या ३३५ इतकी असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.


 

 

Previous Post

जळगाव, भुसावळ व अमळनेरातील सक्तीच्या लॉकडाऊनला मुदतवाढ नाही

Next Post

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डॉ. अरुण हुमणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डॉ. अरुण हुमणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon