• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक : पतीला रुग्णालयात आणले अन् पत्नीलाच आला हृदयविकाराचा धक्का !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हृदयद्रावक : पतीला रुग्णालयात आणले अन् पत्नीलाच आला हृदयविकाराचा धक्का !

महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या मृत्यूने खळबळ, पती जि.प.चे अधिकारी ,जळगाव शहरात दुपारी घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी असलेले देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी ४ वाजेच्या सुमारास दुपारी घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या कॉलनीतील नागरिकांसह अधिकारी वर्गाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

मयुरी देवेंद्र राऊत-करपे (वय ३२, रा. श्रीराम नगर, दादावाडी परिसर,जळगाव) असे मयत महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्या पती देवेंद्र राऊत व २ मुलींसह राहत होत्या.देवेंद्र राऊत हे जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण विभाग येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असून मयुरी करपे या आकाशवाणी चौकातील जिल्हा महिला बालकल्याण विभागात कार्यरत आहेत. शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी मयुरी करपे यांनी दुपारी पती देंवेंद्र यांना एका खाजगी रुग्णालयात बीपीचा त्रास होत असल्याने दाखविण्यासाठी आणले होते.

त्यावेळी अचानक मयुरी करपे यांना प्रकृती खराब झाल्याने त्या कोसळल्या. त्यानंतर नातेवाईकांनी दोघं पतिपत्नीला दुसऱ्या खाजगी रुग्णालयात तातडीने हलविले. त्याठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. शवविच्छेदनकामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. श्रीराम नगरात माहिती मिळताच त्यांच्यासह सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान, राऊत यांचा परिवार अत्यंत हसता खेळता परिवार होता. त्यांच्या परिवारात दुःखाचा डोंगर कोसळल्याने अनेकांनी आक्रोश केला.


 

 

Tags: #crime#jalgaonheart attck
Previous Post

शाळेच्या इमारतीत लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Next Post

दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तरुण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तरुण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव शहरात तरुणाला लाकडी दांड्याने  बदडले ; तिघांविरुद्ध गुन्हा

May 12, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात किरकोळ कारणावरून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon