जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वे प्रशासनातर्फे यात्री सुविधासाठी दोन गाड्यांच्या संचालनमध्ये वाढ करण्यात आली आहे. पहिले या दोन गाड्या त्रीसाप्ताहिक मध्ये चालवल्या जात होत्या, आता ते या दररोज धावणार आहेत.
1) गाडी क्रमांक 02810 अप हावडा मुंबई मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक 06.10.2020 पासून दररोज धावेल.
2) गाडी क्रमांक 02809 डाऊन मुंबई हावडा मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक 08.10.2020 पासून दररोज धावेल.
थांबा- देवळाली ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,जलंब, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा.
3) गाडी क्रमांक 02834 अप हावडा अहमदाबाद विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक 07.10.2020 पासून दररोज धावेल.
4) गाडी क्रमांक 02833 डाऊन अहमदाबाद – हावडा विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक 10.10.2020 पासून दररोज धावेल.
थांबा- जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,जलंब, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा या गाड्यांची थांबा आणि वेळ तेच राहतील.