• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भावाचा बदला घेण्यासाठी १३ वर्षीय मुलाने केली १२ वर्षीय मुलाची दांडुक्याने हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 30, 2021
in क्राईम, भारत
0

सुरत (वृत्तसंस्था ) ;- बहिण-भावांचं नातं हे सर्वात जास्त प्रेमाचं असतं असं मानलं जातं. गरज पडल्यावर भावडं एकमेकांच्या मदतीला धावून जातात. संकटकाळात त्यांची ढाल बनतात. मात्र कधी कधी हे प्रेम इतकं आंधळं होतं, की त्यामध्ये चुकीचं कृत्य देखील घडतं. भावडांच्या प्रेमात आंधळी झालेली व्यक्ती कोणताही विचार न करता ती चूक केली जाते.

एका 13 वर्षाच्या मुलानं आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील सुरत शहरातील ही घटना आहे. 12 वर्षाच्या चिमुकल्याची दंडुक्यानं मारहाण करत हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन तो दंडुका जप्त केला आहे. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

या विषयावर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, सुरतमधील पांडसेरा भागात एका बारा वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. बारा वर्षाच्या मुलाची हत्या कोण करणार? असा प्रश्न त्यांना सतावत होता. पोलिसांच्या तपासामध्ये जे सत्य समोर आलं त्यानं सारेच चक्रावून गेले. एका 13 वर्षाच्या मुलानंच ही हत्या केल्याचं या तपासात स्पष्ट झालं.

या प्रकरणातला आरोपीचा लहान भाऊ आणि मृत मुलगा यांच्यात भांडण झालं होतं. या भांडणात 8 वर्षाच्या मुलाला मृत मुलानं शिवी दिली होती. लहान भावाबद्दल घडलेला हा प्रकार समजताच त्याचा मोठा भाऊ चांगलाच संतपाला होता. त्यानं या घटनेचा बदला घेण्याचा निश्चय केला. याच संतापात पांडसेरा भागात त्यानं 12 वर्षाच्या मुलाची हत्या केली.

या प्रकरणातील मृत चिमुकला त्याच्या घराबाहेर खेळत होता. काही वेळानं त्याच्या आईला तो दिसला नाही. त्यामुळे तिनं सर्वत्र त्याचा शोध घेतला. त्यावेळी घराजवळच्या झुडपांमध्ये त्यांना मुलाचा मृतदेह सापडला.


 

 

Previous Post

सीरम इन्स्टीट्युट करोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता – अदर पुनावाला

Next Post

ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्विसच्या अधिकाऱ्यांना व कुलगुरूंना हजर राहण्याचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्विसच्या अधिकाऱ्यांना व कुलगुरूंना हजर राहण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon