• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हतनूर धरणातून यंदाच्या मोसमातील पहिले आवर्तन सुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुसळधार पावसामुळे हतनुर धरणाचे सहा दरवाजे उघडले

भुसावळ तालुक्यातील नागरिकांना दिलासा

भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ शहराला तसेच रेल्वे विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या तापी नदीतील अप्पर व निम्न बंधार्‍यातील जलसाठा कमी झाल्याने पालिका व रेल्वे विभागाने हतनूर प्रशासनाकडे पहिल्या आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार गुरुवार ९ रोजी धरणातून यंदाच्या मोसमातील पहिले आवर्तन सोडले आहे. तापी नदीतील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात हे पाणी अडवून शहराला आगामी ३० दिवस पुरवठा केला जाणार आहे.

हतनूर धरणात भुसावळ शहर व रेल्वे विभागाचे वार्षिक पाणी आरक्षण आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी जानेवारी ते मे या ५ महिन्यांमध्ये हतनूर धरणातून आवर्तन सोडून तापीपात्रातील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात जलसाठा केला जातो. या बंधार्‍यातून पाण्याची उचल करुन शहर व रेल्वे विभागाला पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यानंतर आता बंधार्‍यातील जलपातळी कमी झाल्याने हतनूरमधून आवर्तनाची गरज भासली होती. यानुसार पालिका व रेल्वे विभागाने हतनूर प्रशासनाकडे मागणी केल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजता १ हजार डे क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

दोन दिवस हे आवर्तन सुरु राहिल. या पहिल्या आवर्तनाचे पाणी दीपनगर औष्णिक केंद्रातील सुदगाव बंधारा, रेल्वे व भुसावळ पालिकेच्या बंधार्‍यात साठवून पाणीपुरवठा केला जाईल. काही दिवसांपासून वरणगाव येथील पाणीप्रश्नही बिकट झाला होता. तापीनदीत वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल नदीच्या काठावर आहे. पाणीपातळी कमी झाल्याने उचल थांबली होती. आता हतनूरमधून आवर्तन दिल्यानंतर जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने वरणगाव शहरातील पाणीपुरवठाही सुरळीत होऊ शकणार असल्याची माहिती मिळाली आहे.


 

 

Tags: hatnur-dharnatun-pahile-aavartan sutle
Previous Post

कांदे विक्री करून मिळाले पैसे,  बसमध्ये चढताना चोरट्याने लांबवले!

Next Post

प्रवीणसिंह पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रवीणसिंह पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

प्रवीणसिंह पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon