• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हद्दपार तरुणाला सुरा घेऊन फिरताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
हद्दपार तरुणाला सुरा घेऊन फिरताना अटक

जळगावात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातून हद्दपार असतानाही लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (२३,रा.रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी मेहरूण तलाव जवळून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आशुतोष मोरे याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तो रामेश्वर कॉलनी परिसरात सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, साई मुंढे यांनी गुरुवार ७ मार्च रोजी रात्री १० वाजता मेहरुण तलाव जवळील बांधाजवळून आशुतोषला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी शुक्रवार ८ मार्च मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/haddpar-tarunala-sura-ghevun-atk/
Previous Post

दुचाकीच्या भीषण अपघातात शिरसोलीच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

हिरालाल जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरात ४१६ सहकाऱ्यांचे रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हिरालाल जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरात ४१६ सहकाऱ्यांचे रक्तदान

हिरालाल जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरात ४१६ सहकाऱ्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon