• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुटखा तस्करीवर पोलिसांचा छापा, ४ लाखांचा माल जप्त, १ अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुटखा तस्करीवर पोलिसांचा छापा, ४ लाखांचा माल जप्त, १ अटकेत

फैजपूर डीवायएसपी पथकाची कारवाई

रावेर (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातून रावेरमार्गे फैजपूर येथे जाणारा गुटख्याचा साठा फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने जप्त केला. या कारवाईत महाराष्ट्रात बंदी असलेला तब्बल ४ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून, एक संशयित आरोपी अटकेत आहे. तर १ फरार आहे.

फैजपूर विभागाच्या पोलिसांना मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून रावेरमार्गे गुटख्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र महाजन, पोलीस नाईक अक्षय पवार आणि आबीद शेख यांनी शुक्रवारी पहाटे ३ वाजल्यापासून बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर तपासणी मोहीम हाती घेतली. मारुती मंदिराजवळ वाहन तपासणीदरम्यान बुऱ्हाणपूरहून आलेली ॲपे पँजो (एमएच ०३ एएच ७३२२) पोलिसांनी थांबवली. वाहनाची झडती घेतली असता ४ लाख १७ हजार १२० रुपयांचा बंदी घातलेला गुटखा आढळून आला.

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची ओळख शेख वाजीद शेख आबीद (वय ३४, रा. धोबीवाडा, फैजपूर) अशी आहे. प्राथमिक चौकशीत शेख जुबेर शेख इकबाल (रा. हाजिरा मोहल्ला, फैजपूर) याच्या सांगण्यावरून हा गुटखा फैजपूरमध्ये विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक अक्षय पवार यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बी.यु.एन.रायसोनी स्कूलमध्ये ऋणनिर्देश दिन साजरा

Next Post

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसासह दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसासह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon