• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात गोमांस बाळगणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
नांदगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मासूमवाडी परिसरात अवैधपणे विक्रीसाठी गोमांस बाळगणाऱ्या ४ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी दि. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता कारवाई केली. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यात अल्पवयीन मुलासह चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील मासूमावाडी परिसरात विक्रीसाठी गोमांस आणल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसाच्या पथकाने बुधवारी दि. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता मासमवाडी परिसरात कारवाई केली. या ठिकाणी चार जणांकडून पोलिसांनी गोमांस जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुजाहिद मोहम्मद जाबीर (वय-३२), शेख अनवर शेख शकीर कुरेशी (वय-३०), नेहाल खान नूरखान कुरेशी (वय-५७) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे करीत आहे.त्यांच्याकडून १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. न्यायमूर्ती श्रीमती एम एम बडे यांनी ५ दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदरची कारवाई निरीक्षक बबन आव्हाड मार्गदर्शनाखाली पोउनि दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, विश्वास बोरसे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, सचिन मुंढे, गणेश ठाकरे, छगन तायडे, संजीव मोरे आदींनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बनावट सोने देऊन उकळले पैसे, आग्र्याच्या तिघांसह चौघे अटकेत !

Next Post

जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती

जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
1xbet russia

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

April 9, 2026
दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!
1xbet russia

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 9, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

April 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात
जैन कंपनी

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात

April 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

April 9, 2026
दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon