• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी सीबीएसईत विद्यार्थी परिषदेचा शपथविधी,लेफ्ट. कर्नल अश्विन वैद्य उपस्थित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सखोल संशोधन साधने: भविष्यातील तंत्रज्ञान – भुषण चौधरी

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल,जळगाव येथे शाळेत शिस्त राहावी म्हणून विद्यार्थी परिषदचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला यावेळी लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य यांची उपस्थिती अभिमानास्पद होती.


गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये शपथविधी इन्व्हेस्टिचर सेरेमनी मोठ्या उत्साहात पार पडली. या विशेष कार्यक्रमासाठी लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, कमांडिंग ऑफिसर – १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते इन्फंट्री – पंजाब रेजिमेंटचे अधिकारी असून, त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथून २००० साली सैन्यात प्रवेश केला आहे.लेफ्टनंट कर्नल वैद्य यांनी आपल्या सैनिकी सेवेत ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन मेघदूत,तसेच जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या शौर्य व कार्यक्षमतेसाठी त्यांना आर्मी कमांडर कमेंडेशन हा सन्मान प्राप्त झाला आहे..त्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थि परिषदेला आत्मविश्वास मिळाला.कार्यक्रमात सर्व हेड बॉय आणि हेड गर्ल यांना बॅचेस प्रदान करण्यात आले , शाळेचे अनुशासन टिकवण्यासाठी परिषद गठीत करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्कूलच्या प्राचार्य सौ नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचे समारोप आभारप्रदर्शन व देशभक्तीपर घोषणांनी झाला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सखोल संशोधन साधने: भविष्यातील तंत्रज्ञान – भुषण चौधरी

Next Post

पारोळ्यातील घरफोडीप्रकरणी संशयित आरोपीस शिताफीने अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पारोळ्यातील घरफोडीप्रकरणी संशयित आरोपीस शिताफीने अटक

पारोळ्यातील घरफोडीप्रकरणी संशयित आरोपीस शिताफीने अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon