• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंगतर्फे ट्रकचालकांना मोफत निरोध वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
गोदावरी नर्सिंगतर्फे ट्रकचालकांना मोफत निरोध वाटप

महामार्गावर एड्सबाबत जनजागृती; एड्स दिनानिमीत्त उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी ) –जागतिक एड्स दिनानिमीत्त डिपार्टमेंट ऑफ फन्डामेंटल ्रऑफ नर्सिंग व रोटरॅक्ट विंग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावर एड्स या संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी ट्रकचालकांना मोफत निरोध वाटप करण्यात येऊन एड्स या आजाराची माहितीही देण्यात आली.
जागतिक एड्स दिनानिमीत्त जिल्हाभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहे. समाजाच्या स्वास्थासाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने नेहमीच आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून योगदान दिले आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख २३ हजार ८६९ जणांची तपासणी झाली असून त्यापैकी १८४ व्यक्ती एचआयव्हीने संक्रमीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कामाच्या निमीत्ताने दिवसेंदिवस बाहेर राहणार्‍या ट्रकचालकांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे एका अहवालाच्या माध्यमातून समोर आले होते. हीच बाब लक्षात घेता डिपार्टमेंट ऑफ फन्डामेंटल ऑफ नर्सिंग व रोटरॅक्ट विंग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव खुर्द टोलनाका परिसरात जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत विभागप्रमुख प्रा. पियुष वाघ, रोटरॅक्ट समन्वयक प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. अभिजीत राठोड, प्रा. अक्षय देसले यांनी टोलनाक्यावर काम करणारे कामगार आणि ट्रकचालक यांना एड्स या संक्रमित आजाराविषयीची संपूर्ण माहिती आणि सुरक्षापर मार्गदर्शनही केले. तसेच याप्रसंगी ट्रकचालकांना ५०० मोफत निरोधचे वितरणही करण्यात आले. गोदावरी डिपार्टमेंट ऑफ फन्डामेंटल ऑफ नर्सिंग व रोटरॅक्ट विंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामाजिक भान जपणार्‍या या उपक्रमाचे सामाजिकस्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील एआरटी सेंटरला भेट देण्यात आली. याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत व एआरटी सेंटरची टीमसह रूग्णांनाही या आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-narsingtarfe-trakchalkana/
Previous Post

कुठल्याही अतिगंभीर स्वरूपाचे आजार व न उतरणाऱ्या तापासाठी जनरल मेडीसीन शिबिर

Next Post

चण्डिकामाता मूर्ती घेण्यासाठी लोहाऱ्याचे शिष्टमंडळ रवाना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चण्डिकामाता मूर्ती घेण्यासाठी लोहाऱ्याचे शिष्टमंडळ रवाना

चण्डिकामाता मूर्ती घेण्यासाठी लोहाऱ्याचे शिष्टमंडळ रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon