• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2023
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत गटनेतेपदी निवड

जळगाव (प्रतिनिधी ) ;– आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना सुप्रीम कोर्टाने भोसरी येथील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर करण्यात केला आहे.

भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गोत्यात आलेले आहेत. या प्रकरणी ईडीने आधी त्यांची चौकशी केली होती. यानंतर ७ जुलै २०२१ पासून त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे अटकेत होते.. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज आधी देखील फेटाळण्यात आला होता. यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना २०१६ साली भोसरी औद्योगीक वसाहतीतील एक भूखंड त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी आणि सौभाग्यवती मंदाताई खडसे यांनी विकत घेतला होता. या प्रकरणी खडसे यांनी गैरमार्गाने हा व्यवहार सुरळीत करण्यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. यातून त्यांना जून २०१६ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर याच प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासामध्येच खडसेंचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना ईडीने ७ जुलै २०२१ रोजी अटक केली असून ते आजवर कारागृहात आहेत. तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना जामीन मिळालेला आहे.


 

 

Tags: girish chaudhri
Previous Post

धक्कादायक : नराधम पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण
Uncategorized

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

चाळीसगावात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon