• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

जळगाव शहरातील खडके चाळीतील प्रकार; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव:

“तुमच्या घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाली आहे,” असे सांगण्यास गेलेल्या ४५ वर्षीय मजुराला एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. जळगाव शहरातील शिवाजी नगरमधील खडके चाळीत शुक्रवारी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, खडके चाळीत राहणारे नारायण भागवत कोळी (वय ४५) हे शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ५:३० वाजता आपल्या घराबाहेर आले असता, त्यांच्या घरासमोर पाण्याची नळी निघालेली दिसली. शेजारी राहणाऱ्या पाटील कुटुंबाच्या घोड्याचा पाय लागल्यामुळे ही नळी निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नारायण कोळी हे पाटील यांच्याकडे जाऊन “घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाली आहे,” एवढेच सांगत होते.

मात्र, या क्षुल्लक बोलण्याचा प्रचंड राग आल्याने संशयित युवराज पाटील व त्यांचा मुलगा अक्षय युवराज पाटील यांनी नारायण कोळी यांना जबरदस्तीने पकडून ठेवले. याच दरम्यान विशाल युवराज पाटील याने तेथे पडलेला दगड उचलून थेट नारायण कोळी यांच्या डोक्यात मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तर संशयित नंदा युवराज पाटील हिने नारायण कोळी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नारायण कोळी यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी सकाळी १०:०४ वाजता संशयित विशाल पाटील, युवराज पाटील, अक्षय पाटील व नंदा पाटील या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१) (घातक शस्त्राने/वस्तूने दुखापत करणे), ३५२ (शिवीगाळ करणे) व ३(५) (सामूहिक इरादा) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र तावडे करत आहेत.


 

 

Previous Post

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

Next Post

‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा वॉक क्रमांक १४; आंबेडकर मार्केट परिसरात स्वच्छतेचा जागर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा वॉक क्रमांक १४; आंबेडकर मार्केट परिसरात स्वच्छतेचा जागर

‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा वॉक क्रमांक १४; आंबेडकर मार्केट परिसरात स्वच्छतेचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon