• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

म्युकरमायकोसिसचे मोफत निदान ते उपचार आता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव – कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचे संकट उभे राहिले आहे. कोविड काळात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने जे मोलाचे योगदान दिले त्याच धर्तीवर आता म्युकरमायकोसिस या गंभीर स्वरुपाच्या आजाराशीही दोन हात करण्यासाठी डॉ.पाटील रुग्णालय सज्ज झाले आहे, जळगाव जिल्ह्यात एमकेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत निदान ते परिपूर्ण उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांवर आता म्युकरमायकोसिस या गंभीर स्वरुपाच्या आजाराचे नवे संकट आले आहे, कोरोनातून बरे झाल्यानंतर या आजाराच्या रुग्णांमध्येही आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील या आजाराच्या रुग्णांची संख्या आता वाढत आहे. म्युकरमायकोसिसच्या आजाराचे नवे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे असले तरी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत निदान ते परिपूर्ण उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या आजारावरील उपचारांसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णायात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच नाक, कान, घसा विभागातील निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांची टिमही रुग्णांवर उपचारासाठी सज्ज आहेत. चार टप्पयामध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. आतापर्यंत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १८ ते २० रुग्णांवर मोफत यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
एकमेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली संपूर्ण उपचार
म्युकरमायकोसिस आजाराच्या निदानासाठी आवश्यक संपूर्ण तपासण्या या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली उपलब्ध आहेत. तपासण्यांपासून ते रुग्णांवर होणार्‍या संपूर्ण उपचारासाठी २४ तास डॉक्टरांची टिम कार्यरत आहे. कोविडप्रमाणे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणारी सर्व प्रकारची औषधी देखील डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील औषधालयात उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ आणि फिराफिर देखील वाचणार आहे.
खान्देश, विदर्भासह परराज्यातील रुग्णांवर होणार मोफत उपचार
खान्देश, विदर्भ आणि परराज्यातील रुग्णांवरही एकमेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहे. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णाकडे मतदान कार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच परराज्यातील रुग्णांकडे आयुषमान भारत योजनेचे कार्ड असल्यास त्यांच्यावर देखील मोफत उपचार केले जातील. तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाला उपचारासाठी भरती करतेवेळी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे रुग्णालयातील संबंधित विभागाकडे जमा करावेत असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हिस्टोपॅथॉलॉजीस्टची भूमिका महत्वाची
म्युकोरमायकोसिस या आजाराचे निदान होण्यासाठी रक्‍ताच्या चाचण्या, सीटी स्कॅन किंवा एमआरआय तसेच तुकड्याची तपासणी अर्थात हिस्टोपॅथॉलॉजीस्टची भूमिका ही महत्वाची ठरत आहे. हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो, मात्र खरोखर म्युकरमायकोसिस हा आजार आहे का याचे निदान खात्रीशीर होते.


 

 

Previous Post

भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडीतर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्ष स्थापन

Next Post

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon