• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फोरव्हिलरची दुचाकीला जोरदार धडक ; शिरसोलीचा युवक गंभीर 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव – शिरसोली रस्त्यावर फोरव्हिलर कूलझर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यशवंत मोतीलाल पाटील (वय 37) रा. शिरसोली असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

यशवंत पाटील हे लग्न आपटून जळगावहुन शिरसोली येथे आज सोमवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास ते दुचाकीने घरी परतत असताना शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लाँनच्या पुढे हनुमान मंदिराजवळ अज्ञात फोरव्हिलर कुलझर वाहनाने जोरदार धडक दिली. यात यशवंत पाटील यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर जळगावात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही नोंद नाही. तसेच अपघातामुळे दुचाकीचे नुकसान झाले आहे.कुलझर चालक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. सदर ही घटना काही लोकांनी बघितले म्हणून गाडीची ओळख पटली आहे. पण नंबर लक्षात नाही. जवळ असलेल्या स्टाईलच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये  फोरव्हिलर लक्षात येण्याची शक्यता आहे.


 

 

Previous Post

जामनेरच्या माजी नगराध्यक्षाला घोटाळ्याप्रकरणी घेतले ताब्यात

Next Post

आईला भेटून जळगावकडे परतणार्‍या बांधकाम ठेकेदाराचा अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आईला भेटून जळगावकडे परतणार्‍या बांधकाम ठेकेदाराचा अपघातात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon