• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेमडेसिविरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळा आला – गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2021
in जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ;-रेमडेसिविर इंजेक्शन्सची समस्या सध्या संपूर्ण राज्याला भेडसावत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यावरुन सुरु असलेल्या टीव्हीवरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळा आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मदत करणे अपेक्षित होते, असे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

ते मंगळवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. जनतेचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे असताना विरोधी पक्षनेत्यांनी त्यासाठी पोलीस ठाण्यात जाणे, ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी तेथे न जाता रेमेडीसेवव्हीर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले असते तर त्यांचीही वाहवा झाली असती. तेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रातही त्यांचे सरकार आहे. रेमेडीसेवव्हीर हा राज्याला भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यात राजकारण न करता ज्या प्रमाणे त्यांनी लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता, त्याचप्रमाणे रेमडेसिविर मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी मदत करायला पाहिजे होती, ही जनतेची अपेक्षा होती. मात्र, ते पोलीस ठाण्यात गेले, ही शरमेची बाब आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे.

Previous Post

योगी सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

Next Post

भाजपा नेत्याने नंदूरबारमध्ये रेमडेसिवीर वाटल्या- नवाब मलिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपा नेत्याने नंदूरबारमध्ये रेमडेसिवीर वाटल्या- नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव
Uncategorized

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव

November 25, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 

November 25, 2026
चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला
खान्देश

चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला

November 25, 2026
शेळगाव बॅरेजमध्ये उडी घेतल्याची घटना; राजू नेरकर यांचा शोध सुरू
क्राईम

शेळगाव बॅरेजमध्ये उडी घेतल्याची घटना; राजू नेरकर यांचा शोध सुरू

November 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव

November 25, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 

November 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!