• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुरावे घेण्यासाठी खडसेंकडून पोलीसी बळाचा वापर ; प्रफुल्ल लोढा यांचा गंभीर आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील पुरावे शोधण्यासाठी आपले मित्र कोचर यांच्या घरी माजी मंत्री एकनाथराव खडसे व पारस ललवाणी यांनी पुणे पोलिसांच्या मदतीने खोट्या सर्च वॉरंटचा वापर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी केला आहे.

आज शुक्रवारी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री गिरीश महाजनांना सोडून एकनाथराव खडसे, पारस ललवाणी व रामेश्‍वर नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, महाजन व त्यांचे आरोग्य सेवक रामेश्‍वर नाईक यांच्याबाबतच्या काही व्हिडीओ क्लीप्स आपल्याकडे असल्याचा दावा आधी केला होता. तसेच यामुळे महाजन, नाईक आणि त्यांच्या समर्थकांकडून आपला घातपात होण्याचा धोका असल्याची तक्रार देखील त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

लोढा यांनी एकनाथराव खडसे व पारस ललवाणी यांच्यावर हल्लाबोल केला. लोढा म्हणाले की, एकनाथराव खडसे व पारस ललवाणी हे खालच्या दर्जाचे राजकारण करणारे लोक आहेत. आपल्याकडे गिरीश महाजन यांच्या विरूध्दचे पुरावे असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांनी गैरमार्गाचा वापर केला. बीएचआर प्रकरणात आपल्यासह आपले मित्र कोचर यांच्या घराचे सर्च वॉरंट काढण्यात आले. यानंतर पुणे एलसीबीच्या मदतीने त्यांनी आम्हा दोघांच्या घरांची झडती घेऊन काही कागदपत्रे व अन्य बाबी जप्त करून नेल्या असल्या तरी याबाबत त्यांनी कागदोपत्री काहीही माहिती दिलेली नाही. यामुळे यात काही महत्वाचे कागदपत्रे हे खडसे आणि ललवाणी यांच्याकडे गेले असल्याची शक्यता लोढा यांनी व्यक्त केली.

लोढा म्हणाले की, एकनाथराव खडसे यांनी आधीच सीडीबाबतची माहिती ही प्रफुल्ल लोढा यांना विचारा अशी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर त्यांनी खूप प्रयत्न करून देखील आपण हे पुरावे त्यांना वा इतरांना सोपविले नाही. तथापि, खडसेंनी आपल्याकडून तीन फोटो घेतले असले तरी इतर पुरावे फक्त आपल्याकडेच असल्याची माहिती त्यांनी दिली.


 

 

Previous Post

राजकीय वरदहस्त वापरून खटोड बंधूंनी केला भूखंड खरेदीत गैरव्यवहार

Next Post

स्व.निखिल खडसे यांची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्व.निखिल खडसे यांची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon