• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गतिरोधकामुळे भीषण अपघात : आईच्या हातातील चिमुकली खाली पडून ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

जळगाव तालुक्यातील आमोदा- घार्डी रस्त्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : – तालुक्यातील आमोदा-घार्डी जवळ गतिरोधकामुळे दुचाकीला धक्का बसून, दुचाकीवरील आईच्या हातात असलेली ५ महिन्याची चिमुकलीचा रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आईने रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

संदीप सोनवणे (वय २६, रा.देवगाव,ता.जळगाव) हे कोळन्हावी येथे माहेरी गेलेल्या त्यांच्या पत्नी ज्योती संदीप सोनवणे (वय २२) यांना घेऊन आमोदाकडून देवगावकडे जात होते. आमोदा-घार्डी या गावाजवळ प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता, उभारलेल्या गतिरोधकावर संदीप सोनवणे यांची दुचाकी आदळली.  त्याचवेळी त्यांची पत्नी ज्योती सोनवणे यांच्या हातात असलेली त्यांची पाच महिन्याची चिमुकली गायत्री सोनवणे ही रस्त्यावर पडली.(केसीएन)खाली पडल्याने चिमुकलीच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिला तातडीने जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे जळगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गतिरोधकाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या रस्त्यालगत अनेक गतिरोधक नियमबाह्य पद्धतीने आणि धोकादायक ठिकाणी बनवलेले आहेत. याच गतिरोधकावर दुचाकी घसरून एक दांम्पत्य देखील जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दोन दिवसात या अपघातांसह याठिकाणी दररोज किरकोळ अपघात होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता याच गतीरोधकावर दुचाकी घसरून दांम्पत्याचा अपघात झाला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घ्याव्यात

Next Post

मुलीची परीक्षा देऊन परतताना भीषण अपघात : पिता ठार, मुलीसह दोघे जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलीची परीक्षा देऊन परतताना भीषण अपघात : पिता ठार, मुलीसह दोघे जखमी

मुलीची परीक्षा देऊन परतताना भीषण अपघात : पिता ठार, मुलीसह दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon