• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गरुड महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजनेला प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

शेंदूर्णी, ( प्रतिनिधी ) – अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे आज “वृक्ष दत्तक योजनेची” उत्साहात सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील मा.कुलगुरू निर्देशित साहित्य खरेदी अंकेक्षण समितीतील राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.सचिनजी नांद्रे, तसेच वित्त व लेखा विभागातील शरद पाटील व महेंद्रसिंग पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य,अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ.दिनेश प्रकाश पाटील, प्रा.अमर जावळे,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.वसंत एन.पतंगे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी.गवारे हे उपस्थित होते.

याप्रसंगी या वृक्ष दत्तक योजनेअंतर्गत डॉ.सचिनजी नांद्रे व प्राचार्य डॉ.वासुदेव आर पाटील यांच्या हस्ते सागर पाटील या विद्यार्थ्यास त्याच्या वाढदिवसानिमित्त रोपटे देण्यात आले व त्यास ते रोपटे जगवण्याची शपथ देण्यात आली. तसेच रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे यांना सुद्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदे आर.पाटील यांच्या हस्ते रोपटे देऊन महाविद्यालयाच्या वृक्ष दत्तक योजनेस सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयातील या योजने अंतर्गत विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत बांधव यांच्या वाढदिवसानिमित्त व इतर प्रसंगानुरूप रोपटे महाविद्यालयाकडून दिले जाणार असून त्याची देखभाल संबंधित वृक्ष दत्तक घेणाऱ्या व्यक्तीने करावयाची आहे. या विषयीचा आढावा महाविद्यालयातिल तज्ञ समिती काटेकोरपणे घेणार आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक महेंद्र घोंगडे, प्रतीक बोरसे, निलेश बारी, अक्षय पवार, सागर पाटील, हरीश कोळी हे विद्यार्थी उपस्थित होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व आय.क्यू.ए.सी. च्या वतीने करण्यात आले आहे.


 

 

Tags: #garun mahavidyalay news #shendurni #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बकाले आणि आरटीओ अधिकऱ्यांवर कारवाई करा आ. मंगेश चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

खोटे नगर परिसरात बंद घर फोडून दीड लाखाचे ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

खोटे नगर परिसरात बंद घर फोडून दीड लाखाचे ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon