• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गंगापूरी येथे विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2023
in Uncategorized
0
चिखली बुद्रुक शिवारात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार

धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गंगापूरी येथील विवाहितेचा विद्यूत वजन काट्याचा शॉक लागलेल्या दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. कानुमातेच्या उत्सवासाठी घरी आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारती घनश्याम पाटील (वय-३०, रा. गंगापूरी, ता. धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील गंगापूर येथील घनश्याम रायभान पाटील हे पत्नी भारती पाटील आणी दोन मुलांसह सुरत येथे राहायला आहे. कानुबाईचा उत्सव असल्याने घनश्याम पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांसह गावातील गंगापूर येथे आलेले होते. रविवारी २७ ऑगस्ट रोजी घनशाम पाटील हे आईवडीलांसह सकाळी शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विवाहिता भारती व दोन्ही मुलं घरीच होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारतीबाईची दोन्ही मुलं रडत आरडाओरड करायला सुरूवात केली. शेजारी राहणाऱ्यांना आमची आई बेशुध्द पडली असल्याचे सांगितले. शेजारी राहणाऱ्या महिला व ग्रामस्थांनी जाऊन पहिले असता त्यांचा हातात वजनकाट्याची ईलेक्ट्रीक पीन हातात दिसली. त्यामुळे त्यांचा ईलक्ट्रीक शॉकचा धक्का लागल्याने त्या बेशुध्दावस्थेत आढळून आल्या.  गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामिण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.  या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अली. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहेत.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gangapuri-yethe-vivahita-mrutu/
Previous Post

महाबळ परिरात अपघातात दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Next Post

भुसावळात घरा समोरून एकाची दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

भुसावळात घरा समोरून एकाची दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon