• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्नी, सासू – सासऱ्यांच्या छळामुळे त्रस्त तरुणाची गळफासाने आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जुना आसोदारोड , गोपाळपूरा भागातील रहिवाशी २७ वर्षीय तरूणाने घरात कुणी नसतांना गळफासाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पत्नी व सासरच्या मंडळींकडून होणार छळ असह्य झाल्याने आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये त्याने नमूद केले आहे. शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .

पंकज उखर्डू खाचने (वय-२७ , आसोदा रोड, गोपाळपूरा ) आई व पत्नी, मुलांसह वास्तव्याला आहे. तो वेल्डिंग कारागीर होता . पंकजची पत्नी दिवाळीनिमित्त मुलासह माहेरी गेल्या. त्यामुळे पंकज आणि त्याची आई कल्पना खाचने हे दोघे घरी होते. रविवारी सकाळी पंकजची आई बळीरामपेठेत भाजीपाला विक्रीसाठी गेल्या होत्या . त्यावेळी पंकज घरी एकटाच होता. पंकजने घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. आई दुपारी घरी आल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकजने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला यावेळी शनीपेठ पोलीसांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला.

आत्महत्या करण्यापुर्वी पंकज खाचनेने दिड पानाची सुसाईड नोट लिहिली होती. यात पत्नी, शालक, पोलीस असलेले सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. सुसाईड नोट पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

बाप – लेकाला मारहाण ; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

Next Post

स्वप्नील शिंपी हत्याकांड ; कामगार मित्रावरच पित्याचा संशय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वप्नील शिंपी हत्याकांड ; कामगार मित्रावरच पित्याचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon