• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

युवकाची छताला गळफास घेऊन आत्महत्त्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
युवकाची छताला गळफास घेऊन आत्महत्त्या

सावदा शहरातील भोईवाडा येथील घटना

सावदा (प्रतिनिधी) : येथील भोईवाड्यातील रहिवाशी तरुणाने दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहते घरात एकटा असतांना छताच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडली झाली आहे. सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनायक मनोज पवार (वय २१, रा. भोईवाडा) हा सावदा फैजपूर मार्गावर पाण्याचा व्यवसाय करीत होता. तो आई, भाऊ आणि विवाहित बहीण यांच्यासह राहत होता.(केसीएन)विनायक मनोज पवार हा राहते घरात एकटा असताना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश पवार यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे खबर दिली.

विनायक पवार याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील याचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Previous Post

घरगुती सिलिंडरचा वाहनात गॅस भरण्यासाठी वापर, चौघांना अटक

Next Post

जळगाव शहरात झांबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरात झांबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जळगाव शहरात झांबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला
1xbet russia

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

April 28, 2026
जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद
1xbet russia

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

पोलीस चौकीसमोरच औषधांचे दुकान फोडले, रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हिआरही लांबवला

April 28, 2026
जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!