• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमेरिकेतील भामट्याचा ‘ निवांत ‘ उद्योग ; पाचोऱ्याच्या तरुणीला अडीच लाखात फसवले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – आपण अमेरिकेतून भेटवस्तू पाठवत असून कस्टम ड्युटीसाठी अडीच लाखांची गरज असल्याचा बहाणा करीत पैसे उकळणाऱ्याकडून पाचोरा येथील रहिवाशी तरूणीची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या ऑनलाईन संपर्कात आलेली ही तरूणी त्या तरूणाशी विवाहाच्या तयारीत होती !

पाचोरा येथील मूळ रहिवाशी युवतीने मॅट्रीमोनी साईटवर आपली माहिती मोबाईल क्रमांकासह अपलोड केली होती. या अनुषंगाने ४ नोव्हेंबरला एका तरूणाने संपर्क केला. आपले नाव निवांत चित्रे असे सांगत आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची माहिती त्याने दिली. नंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, त्या तरूणाने संबंधीत तरूणीला भारतात भेटवस्तू पाठवत असल्याची माहिती दिली. यात सोने व हिर्‍यांचे दागिने तसेच १ हजार पाउंडच्या नोटा असल्याचे व्हिडिओ कॉल करून दाखवलेही होते. त्याची किंमत एक कोटी रुपये असल्याची बतावणी त्याने केली होती. नंतर संबंधीत पार्सल दिल्लीत विमानतळावर अडकले असून कस्टम ड्यूटी आणि जीएसटी भरावा लागेल, असे त्याने सांगितले. तो भरण्यासाठी तिच्याकडून दोन लाख ५५,५०० रुपये मागवून घेतले. ती रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधणे बंद केले. प्रयत्न करूनही संपर्क होत नाही हे स्पष्ट झाल्यावर फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने जळगावच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे.

Previous Post

गणपतीनगरातील घर फोडणारे २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

Next Post

आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!