• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वनविभागाची धडक कारवाई : उनपदेव शिवारातील अनधिकृत अतिक्रमणे काढली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वनविभागाची धडक कारवाई : उनपदेव शिवारातील अनधिकृत अतिक्रमणे काढली

दोन दिवसात ३३ जेसीबीने सुमारे ७७ हेक्टर वन जमीन झाली मोकळी

चोपडा (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव शिवारातील राखीव वन क्षेत्र क्रमांक १९७ मधील जंगलातील वन जमिनीवरील अतिक्रमणे वन विभागामार्फत काढण्यात आली. यासाठी राज्य राखीव दलाची मदत घेत जवळपास ७७ हेक्टर वरील वनअतिक्रमणे नेस्तनाबूत करण्यात वनविभागाला यश आले आहे.

अडावद वनपरिक्षेत्रातील राखीव वनखंड क्र.१९७ हेक्टर मधील क्षेत्र ७७.०१ क्षेत्रावर काही स्थानिक लोकांनी अवैध अतिक्रमण करून शेती केली होती. या ठिकाणी वन विभागाने ३३ जेसीबीच्या सहाय्याने दोन दिवस कारवाई करत सर्व अतिक्रमण निर्मूलन केले आहे. पहिल्या दिवशी ७७.०१ क्षेत्रापैकी ३५ हेक्टर क्षेत्रात १३ जेसीबी यंत्राच्या साहय्याने अतिक्रमण निष्कासीत केले असून बुधवार दि.३ रोजी २० जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदकाम करुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत उर्वरीत ४२.०१ हेक्टर अतिक्रमण क्षेत्र निष्कासीत केले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक यांच्याशी समन्वय साधून यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख, सहा, वनसंरक्षक प्रथमेश वि. हाडपे, संतोष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अडावद पोलीस स्टेशन, प्रशांत एस. साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अडावद, बी. के. थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा एस.एम. सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, जी. आर. बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी व ए.सी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी गस्तीपथक यावल यांच्यासह चोपड़ा तहसिल कार्यालयाचे महसुल नायब तहसिलदार, चोपडा उपवनविभागातील वनपाल, वनरक्षक, अडावद पोलीस कर्मचारी, आरसीपी कर्मचारी, वनमजूर, संरक्षण मजुर असे एकुण १०० पुरुष व महिला कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली.

वन जमिनीवर केलेला अवैध कब्जा खपवून घेतला जाणार नाही. इथून पुढे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत एस. साबळे यांनी सांगितले आहे.


 

 

Tags: #jalgaonforest
Previous Post

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

Next Post

सोशल मीडियावर फोटो टाकत तरुणीची बदनामी ; एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोशल मीडियावर फोटो टाकत तरुणीची बदनामी ; एकाला अटक

सोशल मीडियावर फोटो टाकत तरुणीची बदनामी ; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon