• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ज्या मुलीवर कुटुंबाने केले अंत्यसंस्कार, ती 4 वर्षानंतर घरी परतली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2020
in भारत
0

गाजीपूर (उत्तर प्रदेश) –  जन्म आणि मृत्यू हा प्रकृतीचा नियम आहे. जन्मणाऱ्या प्रत्येकाला मरण अटळ आहे. मेल्यानंतर कोणीही परत येत नाही असं म्हणतात. पण अगदी या उलट एक भयानक, काळजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे. गावात एकच खळबळ उडाली जेव्हा मृत्यूच्या 4 वर्षांनंतर एक महिला पुन्हा आपल्या घरी परतली. खरंतर महिलेला जिवंत पाहिल्यानंतर कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची झोपच उडाली. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले होते. तिच्या अकाली जाण्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पण मृत्यूच्या 4 वर्षानंतर महिला तिच्या लहान मुलीसोबत जिवंत घरी परतली. जेव्हा तिने संपूर्ण घटना कुटुंबाला सांगितली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये समोर आला आहे. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तब्बल 4 वर्षांआधीची आहे. महिला विवाहित आहे. तिला एक लहान मुलगीदेखील आहे. उपचारादरम्यान, महिलेला तिच्या कथित काका आणि मावशीने बेशुद्ध करून चिमुकलीसह देहविक्रीसाठी नेलं. तिथेही महिलेला 2 वेळा खरेदी आणि विकलं गेलं. पण यादरम्यान, एका व्यक्तीच्या मदतीने महिला तिच्या गावी सुखरूप परतली.

महिलेच्या चुलत भावाने सांगितलं की, आम्ही सगळ्यांनी ताईचा खूप शोध घेतला. पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे मृत्यू झाल्याचं समजत आम्ही तिचा पुतळा तयार केला आणि अंत्यसंस्कार केले. या दुःखात वडिलांचाही मृत्यू झाला. आईलाही गमवावं लागलं. सध्या घरी चुलत भाऊ, बहिण आणि त्यांचं कुटुंब राहतं.

महिलेने सांगितलेल्या घटनेनंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पोलिसांनी आरोपी काका आणि मावशीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.


 

 

Previous Post

राज्यात लक्षवेधी ठरले जी.एम. फोंडेशनचे कोविड केअर सेंटर

Next Post

कौटुंबिक नैराश्येतून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कौटुंबिक नैराश्येतून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon