• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

बसस्थानकातून घेतले ताब्यात

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अहमदाबाद, गुजरात येथील खुनाच्या गुन्हयातील शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोलवर सुटून फरार झालेल्या आरोपीस शिताफीने अटक करून अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी माहिती दिली. दि. ६ डिसेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला.त्यास थांबवून विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. झडती घेतल्यावर त्याच्याकडे लोखंडी टामी,स्क्रू ड्रायव्हर असे घरफोडीचे साहित्य सापडले. अधिक चौकशी दरम्यान त्याने नाव अजयसिंग केवलसिंग ठाकुर (वय ३८ वर्षे, रा. वाडज, अहमदाबाद)असल्याचे सांगितले. त्याची माहिती घेतली असता वाडज पोलीस स्टेशन,अहमदाबाद अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.

तो साबरमती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून कारागृहात परत न गेल्यामुळे राणीप पोलीस स्टेशन,अहमदाबाद येथे त्याच्यावर गुन्हा दाखल होता.चाळीसगाव पोलिसांनी तात्काळ अहमदाबाद गुन्हे शाखेला कळवून आरोपीस त्यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.उ.नि.योगेश माळी,पो.उ.नि. संदीप घुले,पो.हे.कॉ.राहुल सोनवणे,पो.ना. भुषण पाटील,पो.ना.महेंद्र पाटील,पो.कॉ.विजय पाटील,पो.कॉ. ज्ञानेश्वर पाटोळे,वाहतूक शाखेचे पो.हे.कॉ.रणजित सोनवणे सहभागी होते.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

खळबळ, न्यायप्रविष्ठ प्रकरणात दोषी धरून तरुणाला बेदम मारहाण करीत संपविले !

Next Post

कालीपिली टॅक्सी- २ दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात चोपड्याचे तिघे ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कालीपिली टॅक्सी- २ दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात चोपड्याचे तिघे ठार

कालीपिली टॅक्सी- २ दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात चोपड्याचे तिघे ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon