• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत फैजपूर येथे मेळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

फैजपूर;-  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी २३ रोजी शहरात येत आहे. त्या संदर्भात रावेर- यावल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नियोजन बैठक फैजपूर येथे आमदार तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात झाली.

आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले हे बुधवारी सकाळी ९ वाजता शहरात धनाजी नाना महाविद्यालय परिसरात मेळावा घेणार आहेत. यात प्रामुख्याने केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी काळे कायदे यांचा निषेध करणार आहे. बैठकीत रावेर, यावल तालुक्यातील कार्यकर्त्यांवर कार्यक्रमाची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
स्वागतासाठी होर्डिंग, बॅनरसह रावेर- यावल तालुक्यातील शेतकरीबांधव, पारंपरिक वेशभूषा आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोविड नियम पाळून शिस्तबद्ध कार्यक्रम करण्याचे आवाहन केले. बैठकीस यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गटनेते कलिम मन्यार, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, चंद्रशेखर चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, डॉ. सुरेश पाटील, विनायक महाजन, महेश राणे, गुणवंत सातव, भगतसिंग पाटील, अमोल भिरुड, संदीप सोनवणे, नगरसेवक योगेश गजरे, डॉ. राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष शेख रियाज, वसीम जनाब, यावल शहराध्यक्ष कदिर खान, जावेद जनाब, अमोल भिरुड, अनिल जंजाळे आदी उपस्थित होते. गणेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.


 

 

Previous Post

ग्राहक बोलविल्याच्या कारणावरून एकमेकांवर चिकन व्यावसायिकांनी केले कोयत्याने वार

Next Post

जि.प.च्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी अनेकांकडून मोर्चेबांधणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जि.प.च्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी अनेकांकडून मोर्चेबांधणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon