• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

लिथियम-आयन बॅटरी चार्जिंगदरम्यान आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; रहिवाशांचे एलपीजी सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

जळगाव  (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील गुरुकृपा क्लासेसजवळ असलेल्या गुंजन अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील ‘परिवर्तन इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटर’ या दुकानाला शुक्रवारी (३ जुलै) दुपारी सुमारे २.५९ वाजता भीषण आग लागली. इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिथियम-आयन (Li-ion) बॅटरीचे चार्जिंग सुरू असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अवघ्या २० मिनिटांत आग आटोक्यात आली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-03-at-16.41.22.mp4

दुकानाचे मालक निखिल संजय जाधव असून इमारतीच्या मालक सौ. संगीता राजेंद्र पाटील आहेत. आगीत इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वापरण्यात येणाऱ्या लिथियम-आयन बॅटऱ्या तसेच सर्व्हिसिंगसाठी लागणारे विविध साहित्य जळून खाक झाले.

फोमच्या सहाय्याने विझवली आग

लिथियम-आयन बॅटरीमुळे आग अधिक धोकादायक स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलाने प्रथम पाण्याचा मारा करून त्यानंतर फोमचा वापर करत आग पूर्णपणे विझवली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन फायर फायटर गाड्या दाखल झाल्या असून त्यापैकी दोन गाड्यांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात आली.

एलपीजी सिलेंडर बाहेर काढून टळला मोठा अनर्थ

आग तळमजल्यावरील दुकानात लागल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांच्या घरातील एलपीजी सिलेंडर तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. वेळेवर केलेल्या या उपाययोजनांमुळे मोठा स्फोट किंवा जीवितहानी टळल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

अग्निशमन दलाची तत्पर कामगिरी

मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि उपअग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबविण्यात आले.

या मोहिमेत वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रभाकर पाटील, गोविंद सोनवणे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, रजनीश भावसार, सत्तार तडवी, सुमित साबळे, यश मनोरे, नवल शंकरपाळ, ललित पाटील, दीपक रांधडे, रितेश उबाळे, वृषभ सुरवाडे आणि रवींद्र सपकाळे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

“लिथियम-आयन बॅटरीमुळे आग अधिक धोकादायक होती. योग्य पद्धतीने फोमचा वापर करून अवघ्या २० मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली.”

— अश्वजीत घरडे,

मुख्य अग्निशमन अधिकारी, जळगाव.

Tags: jalgaon e-bike sarvis centarla aag
Previous Post

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

Next Post

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!