• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुर्मिळ आजाराच्या नवजात शिशुवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुर्मिळ आजाराच्या नवजात शिशुवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक, नवजात शिशु तज्ज्ञांच्या टीममुळे शिशुला जीवदान

जळगाव ( प्रतिनिधी ) – एका नवजात शिशुला ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला अर्थात अन्ननलिका आणि श्वासनलिकेतील जोड असल्याचा दुर्मिळ आजार जडला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक आणि नवजात शिशु तज्ज्ञांच्या टीममुळे शिशुवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया आणि उपचार यशस्वी ठरून शिशुला जीवदान मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी की, एका नवजात शिशुची अन्ननलिका आणि श्वासनलिकेला जोड होता. जन्मजात ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला – बहुतेक वेळा इसोफेजियल अट्रेशिया  हा अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर जन्मजात आजार असून, जगभरात दर २,५०० ते ४,५०० नवजातांमागे केवळ एका बाळामध्ये आढळतो. या विकारामध्ये श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये असामान्य जोड तयार होतो, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण, आहार गिळताना त्रास, अन्न श्वासनलिकेत जाण्याचा धोका निर्माण होतो. हा धोका लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांनी त्याची तपासणी करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुर्मिळ आणि अत्यंत जोखमीच्या या जन्मजात विकाराने ग्रस्त असलेल्या नवजात बाळावर बाल शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, डॉ. सहार अब्दुल्ला हमदुले, डॉ. शार्दुल कांबळे, भूलशास्त्र तज्ञ डॉ. शितल आणि डॉ. आकांक्षा राजपूत यांच्या टिमने हे आव्हान स्विकारून शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर नवजात शिशुला अतिदक्षता विभागात नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कुशल धांडे, डॉ. नीरज जगताप यांनी नवजात शिशुची काळजी घेत प्रकृती यशस्वीरित्या स्थिर केली. शस्त्रक्रियेनंतर जवळपास महिनाभराचा कालावधी पूर्ण होत असताना बाळ व्हेंटिलेटरशिवाय सहज श्वास घेत आहे, आहार घेत आहे. अतिशय नाजूक अवस्थेतील नवजात शिशूपासून निरोगी बाळापर्यंतचा हा प्रवास खरोखरच आशादायी आहे.
रुग्णालयातील बाल शल्यचिकित्सा व नवजात अतिदक्षता सेवांची उच्च गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे. लवकर निदान, योग्य वेळी तज्ज्ञ शस्त्रक्रिया आणि उन्नत नवजात काळजी यांच्या संगतीने गंभीर परिस्थितीही कशी बदलवता येऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatdurmil aajarachya navjat shishu
Previous Post

वृद्ध महिलेच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली !

Next Post

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, जळगाव अंतर महाविद्यालयीन मुट कोर्ट स्पर्धेत विजेते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, जळगाव अंतर महाविद्यालयीन मुट कोर्ट स्पर्धेत विजेते

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, जळगाव अंतर महाविद्यालयीन मुट कोर्ट स्पर्धेत विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon