• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यासह पुणे, मुंबईत केली दुचाकी चोरी : दोघांना अटक  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगाव जिल्ह्यासह पुणे, मुंबईत केली दुचाकी चोरी : दोघांना अटक  

एलसीबीची कामगिरी ; ६ वाहने जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पारोळा व भडगाव येथील दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये तपासात एलसीबीला यश मिळाले आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील ४ दुचाकी या पुणे व मुंबई येथून चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती काढून चोरीच्या दुचाकी दोन संशयित घेऊन फिरत असल्याचे कळाले. (केसीएन)त्यावरून पारोळा येथील रहिवासी रवींद्र उर्फ राहुल पाटील (वय २१) आणि दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ दुचाकी एकूण १ लाख ५ हजार रुपयांच्या जप्त करण्यात आले आहेत.

यातील एक दुचाकी पारोळा पोलीस स्टेशन, दुसरी भडगाव आणि इतर ४ या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे दोघं संशयित आरोपींनी सांगितल्याने त्याबाबत तपास सुरू आहे.  सदरची कारवाई ही एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरी आदींनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतातच झाडाला गळफास लावून आत्महत्या

Next Post

शेतात झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शेतात झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon