• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी. बी.एस.ई स्कूल भुसावळ १० वी १२वी निकालात यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी. बी.एस.ई स्कूल भुसावळ १० वी १२वी निकालात यश

जळगाव (प्रतिनिधी) –  मंगळवार दि. १३ मे ला १० वी १२वी सीबीएसईचा निकाल जाहीर झालेला असून त्यामध्ये डॉ.उल्हास पाटील  इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल,भुसावळने घवघवीत यश मिळालेले आहे.
१० वीचा निकाल
धु्रव सुनिल अहिरराव ९७% मिळवत प्रथम, भावी हेमंत इंगळे ९६.८०% व्दीतीय, स्नेहल जोशी ९४.८०%  तृतीय, खुशी तायडे ९४.६०% चौथी,रूतूजा पाटील ९४.४०% पाचवी आणि हर्षल पाटील ९४.२०% सहावा,समृध्दी तायडे ९३.४० % सातवी,अदिश्री सोनकुसारे ९३.२०% आठवी,आदित्यकुमार सुमन ९३.२०% नववा,अभिषेक भोलाणे ९२.८०%  दहावा, धु्रव गणितात १०० पैकी १०० मार्कस तर आयटीमध्ये भावी इंगळे,हर्षल पाटील आणि अदिश्री सोनकुसारे यांना १०० पैकी १०० मार्कस मिळाले आहे.
१२ वीचा निकाल
इयत्ता बारावी मध्ये ओजस्वीत सायवान ९४.४०% प्रथम अमीत अहिरराव ९४.४०% व्दीतीय तर प्रणीता पैकराव ९४.२०% गुण प्राप्त करत तृतीय, इशांत यादव ९०.४० आणि आदीत्य तोताणी ८९ टक्के मिळवत पाचवा आलेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी फौंडेशनचे सदस्य डॉ.केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

Next Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी. बी.एस.ई स्कूल सावदाचे १० वी १२वी निकालात यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी. बी.एस.ई स्कूल भुसावळ १० वी १२वी निकालात यश

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी. बी.एस.ई स्कूल सावदाचे १० वी १२वी निकालात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
धुळ्यात बनावट देशीदारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
1xbet russia

धुळ्यात बनावट देशीदारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon