• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन व १५० व्या जयंती निमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. सोळंके यांनी सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना ’लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते.

त्यांनी भारत देशाच्या एकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे भारताच्या आजच्या नकाशाची निर्मिती झाली. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. त्यांनी संस्थानांचे एकत्रीकरण करून एक मजबूत भारत तयार केला.आजचा भारत त्यांच्या दूरदृष्टी आणि अदम्य राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. असे सांगितले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन

Next Post

गोदावरी नर्सिंगमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन

गोदावरी नर्सिंगमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..
खान्देश

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

October 31, 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात
खान्देश

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन
खान्देश

गोदावरी नर्सिंगमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली

October 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

October 31, 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रम- वरणगावातील ‘वासुदेव नेत्रालया’चा माणुसकीचा हात

October 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!