• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे स्वस्थ माता सशक्त परिवार अभियानात तपासणी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे स्वस्थ माता सशक्त परिवार अभियानात तपासणी  

जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाउंडेशनतर्फे १७ सप्टेंबरपासून स्वस्थ माता, सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यात दि. १७ रोजी जळगाव तालुक्यातील कडगाव, भुसावळ, नशिराबाद आणि जळगाव विमानतळ येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीरात ४४२ नागरिकांची तपासणी व १७६ दात्यांनी रक्तदान केले. गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,नोडल ऑफीसर वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनानुसार कडगावात डॉ. अनुजा, भुसावळात डॉ.पल्लवी, नशिराबादेत  डॉ. सई,डॉ.दिव्या, डॉ एश्वर्या, डॉ. प्रसाद, डॉ.पंकज, डॉ. अभिजित आणि डॉ. आवेश तर जळगाव विमानतळ येथे डॉ. हुषीकेष, डॉ.अभिजित, डॉ.सुशांत, डॉ. करूणेश,श्रुती,डॉ. सायली,डॉ. मंजिरी,डॉ. श्रध्दा, डॉ. प्रज्वल,डॉ. राशी यांनी तपासणी केली.या शिबिरासाठी रविंद्र तनवर, अमोल चौधरी, रितेश वारके, राज सोनवणे, लक्ष्मण पाटील, रूपेश कुळकर्णी, संदीप निकुंभ,भावेश शेळके, दिनेश भोळे, यश पाटील आणि यश वाघ यांनी परिश्रम घेतले.दि. १८ रोजी भुसावळ, तालुक्यातील कढोली व खडका येथे शिबिराचे आयोजन केले आहे.

भाजप जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ केतकी पाटील यांनी केला रक्तदात्यांचा सन्मान

पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसापासून भाजपा द्वारे सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशन च्या संचालिका तथा जळगाव पूर्व च्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी गोदावरी फाऊंडेशन मधील आरोग्य यंत्रणेला सूचित करून १७ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यास सांगितले. त्या पार्शवभूमीवर आज जळगाव शहरातील विमानतळ, यावल, नशिराबाद येथे आरोग्य तपासणी तर भुसावळ येथे तेरापंथ व जैन मंदिर येथे तसेच कुर्‍हे पानाचे व कड्गाव याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ केतकी ताई पाटील यांनी भुसावळ येथे भाजप व तेरापंथ मंडळाद्वारे आयोजित शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात 

Next Post

खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार

खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!