• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात – डॉ . केतकीताई पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2023
in Uncategorized, आरोग्य, खान्देश, जळगाव
0

मुक्ताईनगर( प्रतिनिधी ) –  मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात असे प्रतिपादन डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. त्या डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन आयोजित ” जगावे आनंदे ” मेंटल हेल्थ कार्यक्रमात बोलत होत्या . सदर कार्यक्रम मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मंचावर सपोनि संदीप दूण गहू . सपोनि आशिष आडसूळ , डॉ. केतकीताई  पाटील , डॉ. विलास चव्हाण , डॉ. बबन ठाकरे , डॉ. सौरभ भुतांगे उपस्थित होते.सपोनि दूणगहू  यांनी प्रास्तविक करतांना  सर्वच क्षेत्रात मानसिक आरोग्याची गरज भासते . हा न ओळखू येणारा आजार आहे . मानसिक जागृती गरजेची आहे असे सांगितले .
डॉ. केतकीताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना  आपल्या मनात जी कुजबुज आहे त्यासाठी मानसिक आरोग्य आहे . आपले काम करून कुटुंब स्टेबल ठेवणे हे म्हत्वाचे काम असते . मनात काही गोष्टी साचून ठेवलेल्या असतात त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी आपले छंद  जोपासले पाहिजे . आपल्याला मानसिक आरोग्याची गरज आहे हे स्वीकारले पाहिजे . जशा  जबादारी वाढत जातात तसतसा संवाद कमी होत जातो. त्यामुळे व्यक्त झाले पाहिजे . व्यक्त झाले कि तणाव कमी होतो.
डॉ. विलास चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात स्ट्रेस हा प्रत्येक घरापर्यंत पोहचला आहे . आत्महत्त्या करणारी व्यक्ती दोन ते तीन महिने स्ट्रेसमध्ये असते . या आजारावर उपचार आहे . यावर आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागत नाहीत . निर्णय घेण्यास विलंब होणे , छातीत धडधडने , शरीर दुखी वाढत जाणे , चिडचिड होणे हि लक्षणे असल्याचे सांगितले .डॉ. बबन ठाकरे यांनी कोरोनानंतर या आजराग्रसतांचि संख्या वाढली आहे . सकारात्मक विचार आणि दृष्टी महत्वाची आहे . कोणत्या गोष्टी तुम्ही कशाप्रकारे हाताळतात यावर बरेच काही अवलंबून आहे असे सांगितले . डॉ. सौरभ भुतांगे यांनी मानसिक आरोग्याची गरज असणे म्हणजे कमजोरी आहे असे नाही असे सांगत अनेक उदाहरणे  दिली.
या नंतर उपस्थितांच्या शकांचे समाधान करण्यात आले. कार्यक्रमाला मुक्ताईनगर , बोदवड , वरणगाव , सावदा  येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ketkitai-patil-news/
Previous Post

धरणगाव शहरातील चारचाकी वाहनाच्या धडकेत एक ठार ;  गुन्हा दाखल

Next Post

विवेकी विचारांची ज्योत महाराष्ट्र अंनिसने तेवत ठेवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवेकी विचारांची ज्योत महाराष्ट्र अंनिसने तेवत ठेवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon