• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

डॉ. उल्हास  पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात हदयरोग तज्ञ डॉ हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास  पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात हदयरोग तज्ञ डॉ हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध


जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध झाली असून सकाळी ९ ते ५ यावेळेत ते रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहे.
मुळचे बुलढाणा जिल्हा लोणार ता.कोउलखेडा येथील रहीवासी असलेले डॉ. हार्दिक मोरे यांनी डॉक्टरेट ऑफ मेडिसिन डीएम, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी रेसिडेन्सी प्रोग्राम जीएमसी नागपूर येथून पुर्ण केलेे असून, एमडी, मेडिसिन एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे येथे सुर्वण पदक प्राप्त केले आहे तर एम बी बी एस पदवी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, वर्धा येथून प्राप्त केली आहे.आरसीएसएम शासकिय महाविद्यालय, कोल्हापूर येथे  हृदयरोग  विभागात सहाय्यक प्राध्यापक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे वरीष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी, एसएमबीटी धर्मादाय रुग्णालय, इगतपुरी, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे वरिष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी मेडीसिन विभाग, एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे येथे कनिष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी तर इंटर्नशिप महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम येथून पुर्ण केली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या विषयात त्यांचे जर्नल प्रसिध्द झाले आहे. चांगली क्लिनिकल प्रॅक्टिस,क्लिनिकल संशोधन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी इमेजिंग क्लिनिकल व इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी,कोरोनरी प्रक्रिया – (जटिल अँजिओप्लास्टी, आयव्हीयुएस अँजिओप्लास्टी, सीटीओ अँजिओप्लास्टी)पेसमेकर, आयसीडी,बीएव्ही आणि बीएव्ही आणि टीएव्हीआर प्रक्रियांसारख्या वाल्व प्रक्रिया आणि एएसडी पीडीए व्हीएसडीचे बालहदयरोग उपकरण बंद करणे यावर त्यांचे प्रभुत्व आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून अनेक अत्यावस्थ हदयरोग तसेच जनरल मेडीसिन, डायबेटीक रूग्णांवर उपचाराचा त्यांचा अनुभव जळगाव व विदर्भातील जनतेला उपयुक्‍त ठरणार असून दरोरोज सकाळी ९ ते ५ ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या हदयरोग विभागात रूग्णांना मार्गदर्शन करणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

३२ वर्षांपूर्वी घडलेल्या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडल प्रकरणी ६ जणांना जन्मठेप

Next Post

‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन

'संवाद'तर्फे 'संकल्प मैत्रीचा' काव्य मैफिलीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon