• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

अमळनेरसाठी ‘स्वच्छ’ नेतृत्वाची गरज; डॉ. परिक्षित बाविस्करांच्या बाजूने शिरीष चौधरींचा जोरदार प्रचार!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2025
in Uncategorized
0
अमळनेरसाठी ‘स्वच्छ’ नेतृत्वाची गरज; डॉ. परिक्षित बाविस्करांच्या बाजूने शिरीष चौधरींचा जोरदार प्रचार!


​’लचका तोडणारा’ नव्हे, २४ तास उपलब्ध असणारा नगराध्यक्ष हवा: माजी आ. शिरीष चौधरींचे विरोधकांवर टीकास्त्र.

​अमळनेर, (प्रतिनिधी): अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्या बाजूने जोरदार प्रचार करत शहराला ‘स्वच्छ’ नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
​
​माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर ही संतांची भूमी असल्याचे नमूद करत या शहराला चारित्र्यसंपन्न, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी उमेदवार डॉ. बाविस्कर यांच्या स्वच्छ प्रतिमेवर जोर दिला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/11/WhatsApp-Video-2025-11-24-at-13.59.43.mp4

​डॉ. परिक्षित बाविस्कर हे उच्चशिक्षित आणि मूळचे अमळनेरकर आहेत.
​विरोधक त्यांच्या जळगाव येथील वास्तव्याबद्दल जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते केवळ दिशाभूल करणारे आहेत.
​डॉ. बाविस्कर हे नम्र असून जनतेशी जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कुटुंबाचा समाजकारणातील ठसा अमळनेरमध्ये सर्वश्रुत आहे.

​’लचका तोडणारा’ नगराध्यक्ष नको!

​माजी आमदार चौधरी यांनी नगराध्यक्षाची जबाबदारी स्पष्ट करताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रामाणिकतेवर आणि उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. नगराध्यक्ष हा २४ तास लोकांसाठी उपलब्ध असावा, शहराचे प्रश्न समजून घेणारा आणि विकासाला दिशा देणारा असावा. ​”नगरपालिका हे जनतेची सेवा करण्याचे पवित्र व्यासपीठ आहे; जनतेची लूट, कुटनीती, भ्रष्ट व्यवहार आणि स्वार्थी उद्योग करण्याचे नाही.”

​माजी आमदार शिरीष चौधरी, ​विरोधात असलेल्या ​विरोधक उमेदवारांनी केलेले ‘उद्योग’ अमळनेरकरांना माहीत असून, २ डिसेंबर रोजी जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वास माजी आमदार चौधरी यांनी व्यक्त केला.

​विकासाचे नवे पर्व होणार सुरू

​माजी आमदार शिरीष चौधरी यांनी डॉ. बाविस्कर यांना उमेदवारी देताना, त्यांच्या अभ्यासू आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेल्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरला विकासासाठी महत्त्वाचा निधी मिळून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
​अखेरीस, अमळनेरकर यावेळी प्रामाणिकता आणि विकासाला मतदान करून २ डिसेंबर रोजी इतिहास घडवतील, असा निर्धार शहरवासीयांनी केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

Previous Post

‘द बेस्ट चाळीसगाव’साठी… माजी नगरसेविका अलका गवळी यांचा भाजपला जाहीर पाठिंबा

Next Post

व्यापारी संकुलातील सलग ७ दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यापारी संकुलातील सलग ७ दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

व्यापारी संकुलातील सलग ७ दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon