• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

प्रेम संबंधातून पेटला वाद : पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले : एलसीबीकडून  आरोपीला ४८ तासांत बेड्या

नेल पॉलिश, नाकातील दागिना तपासात ठरला महत्त्वाचा

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय वनपरिक्षेत्रात एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या अंधाऱ्या खुनाचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. सदर महिला तृतीय बंदी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून इच्छा सोडत नसल्याने सदर आरोपीने हे कृत्य केल्याचे दिसून आले आहे.

४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता. ओळख पटू नये म्हणून आरोपीने महिलेचा चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णपणे जाळला होता. हे ठिकाण निर्जन आणि डोंगरदऱ्यांचे असल्याने तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ४ पथके तयार केली होती.

मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुरणी’ यावरून महिलेची ओळख पटवण्यास मदत झाली. मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून तज्ज्ञांनी या महिलेचा मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारी रोजी झाल्याचा निष्कर्ष काढला.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (वय २७, रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. मृत महिला ही तृतीयपंथी असून तिचे नाव आकाक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) असल्याचे निष्पन्न झाले. आकांक्षासोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते.

त्यांच्यातील दोघांच्या प्रेम संबंधांमध्ये स्वप्निलने इच्छा सोड म्हणून तिला सांगितले होते. मात्र आकांक्षा ऐकत नव्हती. त्यामुळे त्याने तिला सुरत वरून बोलावले. त्यानंतर पद्मालयच्या जंगलात नेऊन रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात प्रहार केला व ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या धाडसी कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.


 

 

Tags: arondol crime news #jalgaon#maharashtra #bharat
Previous Post

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

Next Post

पाचोरा भूसंपादन प्रकरण : १७ शेतकरी, ४ वकिलांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पाचोरा भूसंपादन प्रकरण : १७ शेतकरी, ४ वकिलांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हंटा व्हायरसने जगात खळबळ !
1xbet russia

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

May 8, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

मुक्ताईनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल

May 8, 2026
नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

May 8, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

मुक्ताईनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon