• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

जळगाव ( प्रतिनिधी ) – ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण व जनजागृती यंत्रणा सक्षम करण्यात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचे योगदान अतुलनीय असून त्या शासनाच्या योजनांचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यास शासन कटिबद्ध असून त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ते पुढे म्हणाले की, गावाच्या विकासाची खरी ताकद म्हणजे या  महिला कर्मचारी असून जिल्हा नियोजन समितीमार्फत मागील दोन वर्षांत २३१ अंगणवाडी इमारतींसाठी निधी देण्यात आला आहे. उर्वरित १५० अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण करून जळगाव जिल्हा भविष्यात शंभर टक्के अंगणवाडी इमारती असलेला राज्यातील पहिला जिल्हा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीपीडीसी अंतर्गत ५५० स्मार्ट अंगणवाड्यांना मंजुरी, २०० केंद्रांना स्वयंपाकासाठी भांडी, तसेच पंधराव्या वित्त आयोगातून २१७९ केंद्रांना लहान मुलांसाठी बनाना शेप बाक सुविधा देण्यात आली आहे. ३५० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या केंद्रांमध्ये रूपांतर करून बालविकासाला चालना देण्यात आली असून मुलांना डिजिटल व आधुनिक शिक्षण देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या एक वर्षातील उल्लेखनीय कार्याचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात तीन पर्यवेक्षिका, १९ अंगणवाडी सेविका, १९ मदतनीस आणि १५ आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वावडदे येथील शेतकऱ्याला ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग मार्फत दिलेल्या विविध प्रशिक्षणांमधील यशस्वी प्रशिक्षणार्थी यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आलाहा सन्मान प्रेरणादायी असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

प्रास्ताविकात महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी पुरस्काराची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका अनिता मुगल यांनी केले तर आभार जामनेर येथील सीडीपीओ दमयंती इंगळे यांनी मानले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले की, बालकांची सेवा हीच खरी सेवा हाच खरा पुरस्कार असून प्रत्येकाने यापुढेही  सेवाभावाने काम करण्याचे आवाहन केले. खासदार स्मिताताई वाघ यांनीही सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या या ग्रामीण प्रशासनाचा कणा असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.*

खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे, वर्षाताई भदाणे, गटविकास अधिकारी विनोद बोढरे, मंजुश्री गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 

 

Tags: dipidcitun jalgaon jilha anganvadigulabrava patil sir news
Previous Post

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

Next Post

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon