• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

देवकर हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला प्रचंड प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2021
in जळगाव
0

मोफत पूर्व तपासणणीसाठी रुग्णांची गर्दी

जळगाव  (प्रतिनिधी) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेल्या मोफत तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असून, दर गुरुवारी या रुग्णांवर अवघ्या पंचवीसशे रुपयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

देवकर रुग्णालयातर्फे ना नफा ना तोटा तत्त्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत दर गुरुवारी केवळ दोन हजार पाचशे रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यात रुग्णांच्या सर्व तपासण्या, अत्याधुनिक लेंस, रुग्णाच्या निवास व भोजनाचीही सोय केली जात आहे. त्यामुळे रुग्णांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार असली, तरी फिटनेस सर्टिफिकेटसाठी कोणत्याही दिवशी रुग्णालयात येऊन मोफत पूर्व तपासणी करून घेणे आवश्यक आहे. नेत्रविकार असलेल्या रुग्णांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी डॉ. नितीन पाटील मो क्र. 9422977071 व 7507724200 यांच्याशी संपर्क साधावा.

Previous Post

बोदवडसाठी काय केले ? … म्हणे मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ! ; आमदार गिरीश महाजन यांची नाथाभाऊंवर चौफेर टीका

Next Post

जादूटोण्याच्या संशयातून जळगाव शहरात महिलेची हत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जादूटोण्याच्या संशयातून जळगाव शहरात महिलेची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!