• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव;- पायी जाणाऱ्या पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास वाटीकाश्रम जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अज्ञातवाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत रामंचद्र सोनवणे (वय-५०) रा. कांचन नगर, जळगाव हे रिक्षा चालविण्याचे काम करतात. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाटीकाश्रम येथील राहणारे त्यांचे मित्र मगण काळे यांच्या कडे गोंधळाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ठेवण्यात आला होता. यावेळी गोंधळाचा कार्यक्रम आटोपून ते कांचन नगरात जाण्यासाठी रात्री १० वाजता पायी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर जात असतांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी कल्पना, ललित व घनश्याम हे दोन मुले आणि विवाहिती मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ गुलाब पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

किनगाव येथे पपईचा ट्रक उलटल्याने 15 मजुरांचा जागीच मृत्यू

Next Post

२४ गावांचे सरपंच अन‌् उपसरपंच अाज ठरणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

२४ गावांचे सरपंच अन‌् उपसरपंच अाज ठरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon