• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा येथे निसर्गमित्र समितीची आढावा बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2021
in जळगाव
0

चोपडा – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती शाखा चोपडा तालुका शाखेची बैठक नुकतीच वनश्री दशरथ दौलत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात चोपडा येथील शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निसर्गंमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत तालुक्यातील निसर्गमित्र समितीचा आढावा घेवून पुढील कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली. याबाबत संस्थापक अद्यक्ष प्रेमकुमार आहीरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी समितीचे चोपडा तालुका कार्याद्यक्ष जितेंद्रकुमार शिंपी यांना खान्देश पत्रकार संघ धुळे मार्फत आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. गडाचे संरक्षण करून उत्कृष्ट कार्य करणारे समितीचे संपर्क प्रमुख विश्राम तेले यांचा शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र देवून गौरविण्यात आले. वनश्री दशरथ पाटील यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला तर भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाद्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नंदलाल मराठे यांचा समितीच्या वातीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितिचे संपर्क प्रमुख विश्राम तेले आणि सचिव दिनेश बाविस्कर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमांचे प्रास्तविक तालुका अद्यक्ष वासुदेव पाटील यांनी तर सुत्रसंचलन सचिव दिनेश बाविस्कर यांनी केले. यावेळी संस्थापक अद्यक्ष प्रेमकुमार आहिरे,शाहिर विजय वाघ,तालुका अद्यक्ष वासुदेव महाजन,सचिव दिनेश बाविस्कर,कार्याद्यक्ष जितेंद्रकुमार शिंपी ,संपर्क प्रमुख विश्राम तेले, वनश्री दशरथ पाटील,संघटक कांतिलाल पाटील,महेंद्र राजपुत,सर्पमित्र कुशल अग्रवाल,परेश पालिवाल,किरण कंरदीकर आदींसह निसर्ग मित्र समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

पाचोऱ्यात ३२ गावांमध्ये आज होणार सरपंच निवड

Next Post

चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon