पाचोरा ;- तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींपैकी शनिवारी ३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे. त्यात वडगाव बुद्रूक प्र.पा., गाळण बुद्रूक, वाणेगाव, सावखेडा खुर्द, शिंदाड, पिंप्री बुद्रूक प्र.भ., सांगवी प्र.लो., डोंगरगाव, वरसाडे प्र.पा., परधाडे, बाळद, गोराडखेडा बुद्रूक, कासमपुरा, बदरखे, नेरी, नांद्रा, वरखेडी बुद्रूक, भातखंडे खुर्द, गोराडखेडा खुर्द, लोहटार, घुसर्डी बुद्रूक, शेवाळे, माहेजी, सार्वे बुद्रूक प्र.लो., खडकदेवळा खुर्द, कुऱ्हाड खुर्द, अंतुर्ली खुर्द प्र.लो., वेरुळी बुद्रूक, कोल्हे, पहान, सारोळा खुर्द, कळमसरा या ३२ गावांचा समावेश आहे.