• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

रावेर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

रावेर ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार रावेर शहरात राबविण्यात आलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या दोन मोटार सायकलींसह जुगार, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नागझीरी वाडा येथील अब्दुल रफीक अब्दुल कादर (वय ५२) हे दि. २३ मार्च २०२६ रोजी रावेर शहरातील लतिफ हॉल येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून बाहेर आल्यावर त्यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉन (MH-19-DW-4895) चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासूनही आरोपींचा सुगावा लागत नव्हता.

मात्र, रात्री राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी सुरू असताना दोन संशयित तरुण दुचाकीसह आढळून आले. पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कडक चौकशी केली असता त्यांनी लतिफ हॉल येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

आमिर खान अजमल खान उर्फ जुनेद (वय १९, रा. खर्णी पुरा, ता. यावल),  रोहित अशोक बिन्हाडे (वय १८, रा. सिद्धार्थ नगर, यावल) यांना अटक करण्यात आली आहे. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी इतरही अनेक कारवाया केल्या. ४ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या ३ जणांवर एनडीपीएस  कायद्यान्वये कारवाई झाली. गावठी दारूची विक्री करणाऱ्या २ जणांवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पीएसआय सुनील मोरे, तुषार पाटील आणि गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

Next Post

‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

'माझे जळगाव, स्वच्छ जळगाव'चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon