• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे यावल तालुक्यात शिवसेनेतर्फे किराणा वस्तूचे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

यावल ;- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांच्यातर्फे आणि चोपड़ा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सौ. लताताई सोनवणे, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ आमदार चंद्रकांतदादा पाटील तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विरावली ग्रामपंचायत सरपंच, आणि यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्यासह  शिवसेना पक्षावर प्रेम करणाऱ्या व इतर सर्व स्तरातील बेरोजगार आणि खरोखर गरजवंत असणाऱ्यांना चांगल्या प्रतीच्या पॅकिंग असलेल्या किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिनांक  6 बुधवार रोजी दुपारी व त्या नंतर यावल तालुक्यात ठिक-ठिकाणी गरीब गरजवंतांना किराणा वस्तू वाटप करण्यात आल्या एका मोठ्या पॅकिंग असलेल्या पिशवीत गुजरात गोल्ड चक्की ( गव्हाचा ) आटा पाच किलो, प्रकाश प्रीमियम चहा 100 ग्रॅम, रीच सोया खाद्यतेल  500 एम. एल., संजय हळद पावडर 100 ग्रॅम, सुविधी कांदा लसूण मसाला 200 ग्रॅम, संजय मिरची पावडर 200 ग्रॅम, साखर दोन किलो, तांदूळ दोन किलो, तूर डाळ एक किलो, अशा उत्कृष्ट प्रतीच्या पॅकिंग असलेल्या किराणा वस्तूचे वाटप करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्यासह शिक्षक सेना जिल्हा उपसंघटक भूषण नगरे , शिवसेना तालुकाप्रमुख रविद्र सोनवणे , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील ,शिवसेना उपशहरप्रमुख संतोष धोबी , शिवसेना शहर संघटक सुनील बारी, सारंग बेहेडे , कृष्णा पाटील ,अनिल पाटील, नाना पाटील ,धनराज पाटील, सुनील महाजन  यांच्यासह यावल तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

बापरे –  जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

अमळनेर शहरासह तालुक्यात पाच दिवसांची संचारबंदी यशस्वी करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर शहरासह तालुक्यात पाच दिवसांची संचारबंदी यशस्वी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon